Videos


आज जागतिक अल्झायमर दिवस. या अनुषंगानं अल्झायमरची लक्षणं, हा आजार होण्यामागची कारणं आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव २१ सप्टेंबरला साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले होते.. त्यांच्याकडून जाणून घेऊया..